देश
आताची मोठी बातमी! अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारली
राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला मोठा दणका बसला आहे. या निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचं असताना अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना मतदान करता येणार नाही.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचे राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली होती, पण कोर्टाने परवानगी नाकरली आहे.