देश

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार, हवामान विभागाचा इशारा

पुढील दोन दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरातही आज मुसळधार पावसाची शक्यताय..विदर्भातील काही ठिकाणी विजांसह वादळ आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार असल्याचं सांगण्यात येतंय.

Related Articles

Back to top button