
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. आज रात्री ते दिल्लीत होणार दाखल होणार असून येथे ते खासदारांची घेणार बैठक घेणार आहेत. सगळ्या राज्य प्रमुखांची बैठक ते घेणार असून फक्त आज रात्रीच शिंदेंचा दौरा असणार आहे.