दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे माजी पती विवेक लागू यांचे 19 जून रोजी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. विवेक यांच्या निधनाची बातमी पत्रकार विकी लालवानी यांनी शेअर केली. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही. वृत्तानुसार, विवेक यांच्यावर २० जून रोजी अंत्यसंस्कार होतील. त्यांचे अंतिम संस्कार ओशिवरा स्मशानभूमीत केले जातील. विवेक लागू हे प्रसिद्ध अभिनेत्री दिवंगत रीमा लागू यांचे माजी पती होते.
काही वर्षांपासून माध्यमांपासून लांब
विवेक लागू यांनी गेल्या काही वर्षांपासून माध्यमांपासून दूर राहणं पसंत केलं होतं, पण तरीही त्यांनी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमठवला होता. ‘Ugly’, ‘What About Savarkar?’ आणि ‘31 दिवस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता.