देश

मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले

महाराष्ट्रासाठी आताची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व नियम हटवण्यात आले आहेत. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमताने सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय झाला.

मंत्री जितेंद्र  आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, आज मंत्रीमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूक जोरात काढा,

Related Articles

Back to top button