देश

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशीराने

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कांजूर मार्ग स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज स्थानाकडे येणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकलच्या पेंटोग्राफ मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता.या बिघाडामुळे लोकल ट्रेन अर्धातास उशिराने धावत आहेत.

Related Articles

Back to top button