देश

Ganpat Gaikwad Shooting LIVE: भाजपा आमदार गणपत गायकवाडांना अटक; पोलीस ठाण्यातच वैद्यकीय तपासणी

उल्हासनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर भाजपचे आमदार गणेश गायकवाड यांनी गोळ्या झाडल्या. हा गोळीबार हिल लाईन पोलीस ठाण्यामधील एका वरिष्ठ पोलिसाच्या केबिनमध्ये घडला. आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड आणि त्यांचे समर्थक दीर्घकाळ चाललेल्या जमिनीच्या वादावर तक्रार दाखल करण्यासाठी जमले होते. त्यानंतर गणपत गायकवाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Related Articles

Back to top button