Day: January 15, 2024
-
राजनीति
आदित्य ठाकरेंचे घणाघाती आरोप, मुख्यमंत्री कार्यालयाकडून तातडीचं स्पष्टीकरण, एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यात किती जणांचा समावेश?
स्वित्झर्लंडमधील दावोस (Davos) येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मंगळवार 16 तारखेला दावोस येथे…
Read More » -
देश
टोल भरण्यासाठी फास्टटॅगचा वापर करणाऱ्या वाहन चालकांसाटी महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्या फास्टटॅगचा KYC अपूर्ण असेल तर 31 जानेवारीनंतर तो बंद केला जाईल. नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली आहे. One Vehicle One FASTag या मोहिमेअंतर्गत फास्टटॅगच्या वापरण्याच्या चांगल्या अनुभवाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 31 जानेवरीपर्यंत फास्टटॅगची केवायसी पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे. असं न केल्यास त्या फास्टटॅग धारकांना ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे किंवा तो फास्टटॅग बंद केला जाईल. तसंच कारवर एकापेक्षा जास्त फास्टटॅग असणाऱ्या वाहनचालकांचं अकाऊंट ब्लॅकलिस्ट केलं जाणार असल्यांचही नॅशनल हायवे अथॉरिची ऑफ इंडियाने सांगितलं आहे. केवायसी पूर्ण न केल्यास फास्टटॅग बंद होईलच पण वाहनचालकांच्या खिशावरही ताण वाढणार आहे. वाहनचालकांना दुप्पट टॅक्स भरावा लागणार आहे. त्यामुळे NHAI ने सर्व फास्टटॅग धारकांना KYC पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाने 31 जानेवारीपर्यंत वन व्हेईकल, वन फास्टटॅग योजना लागू करण्याची डेडलाईन निश्चित केली आहे. अनेक वाहनचालक एकापेक्षा अधिक फास्टटॅगचा वापर करतात. पण यापुढे असं करणं बेकायदेशीर असल्याचं नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाने म्हटलं आहे. यापुढे प्रत्येक वाहनाला एकच Fastag असणार आहे. आरबीआयच्या गाईडलाईन नुसार केवायसी अपडेट न केल्यास फास्टटॅग बंद केलं जाणार आहे. सध्या देशात 8 कोटीपेक्षा जास्त लोक फास्टटॅगचा वापर करतात.
In a significant move, the renowned low-cost airline, IndiGo, headquartered in Gurgaon, Haryana, is set to inaugurate its maiden direct…
Read More » -
देश
ट्रेनमध्ये उर्दूत संभाषण ऐकलं, ‘मातोश्री’बाहेर घातपाताचा कट, नियंत्रण कक्षाला फोनवरुन दावा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला.…
Read More » -
देश
‘Not About Ego…’: Puri Seer On Four Shankaracharyas Skipping Ram Temple Event
Amidst opposition factions claiming that the four Shankaracharyas are considering skipping the Pran Pratishtha ceremony at the Ram Mandir in…
Read More » -
देश
Mayawati’s Masterstroke: BSP To Contest 2024 Lok Sabha Polls Alone
In a strategic move that has sent shockwaves through the political landscape, Mayawati, the influential Dalit leader and national president…
Read More » -
देश
’15 मार्चपर्यंत भारताने…’, चीन दौऱ्यानंतर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा भारताला इशारा
भारताने 15 मार्चपर्यंत मालदीवमध्ये तैनात केलेले लष्कर हटवावे असा इशाराच मालदीवने दिला आहे. मालदीवचे अध्यक्ष मोइझू यांनी भारताला 2 महिन्यांची…
Read More »