bollywood
Trending
VIDEO : ए आर रहमान यांच्या लेकीचा ग्रँड रिसेप्शन सोहळा, बॉलिवूडच्या दिग्गज मंडळींची हजेरी

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक ए आर रहमान यांची मुलगी खतीजा आणि रियासदीनशी यांचा विवाहसोहळा काही दिवसांपूर्वीच संपन्न झाला. खतीजा-रियासदीनचा रिसेप्शन सोहळा चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या ग्रँड रिसेप्शनला बॉलिवूडच्या अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. या रिसेप्शन सोहळ्यादरम्यानचे बरेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.