देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याच्या प्रॉपर्टीवर ईडीची कारवाई

आताची सर्वात मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याच्या प्रॉपर्टीवर ईडीने कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ठाण्यातील ११ सदनिका ईडीकडून सील करण्यात आल्या आहेत.